जीएंच्या कथांमधील कणाहीन माणसे

जीए आपल्या कथांमध्ये अनेकदा कणाहीन माणसे रंगवताना दिसतात. मात्र त्यांचा अभ्यास करताना फार सावध रहावं लागतं. कारण वरवर आपल्याला कणाहीन…

Read more

समाजशास्त्र

तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आई गेलीय रक्तदानाला – अंजली महाजन (भेटू आनंदे)

समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर…

एक धावती भेट पार्किन्सन्स मित्रमंडळाबरोबर

आजचा दिवसच वेगळा होता. मुक्तांगणमधुन निघालो होतो. सर्व समुपदेशकांना माझ्या संशोधनाची कल्पना दिली होती. बहुतेकांनी आनंदाने वेळ देण्याचे कबुल केले…

एका देवमाणसाबद्दल…

एखाद्या कलेच्या प्रेमात पडलेली, कलेला वाहून घेतलेली माणसं नुसतं पाहणं हा देखील मोठ्या आनंदाचा भाग असतो. कारण त्या कलेच्या ध्यासाने,…

निवडक लेख
आंबट वरण, उंधियू आणि रेखाताई

एखाद्याला खाण्यासोबतच इतरांना खिलवण्याचीदेखील आवड असते. ही माणसे इतरांना खायला करून घालतात आणि अक्षरशः जगन्मित्र बनतात. आपल्या परंपरेत अन्न हे…

भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि…

काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला… असे संस्कृत साहित्यात कविकुलगुरु कालिदासाच्या “अभिज्ञान शाकुंतलम्” ला नावाजले गेले आहे. एखाद्या सुंदर नाटकाचा…

अशोकराव

आपल्या माणसाबद्दल लिहायला कुठल्या निमित्ताची गरज कशाला हवी? ज्या माणसाबद्दल मनात तुडूंब प्रेम आहे त्याच्याबद्दल लिहावं असं वाटलं आणि हा…

पुन्हा संस्कृत भवन…

…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या वर्गाला हठयोगप्रदिपिका शिकवायला याल…

आत्मषटकम् – डॉ. गौरी माहुलीकर आणि एका हृद्य सोहळ्याची गोष्ट

२६ मे रोजी दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत डॉ. गौरी माहुलीकरांचे आदी शंकराचार्यांच्या “आत्मषटकम्” वर व्याख्यान झाले. आणि नुकताच त्यांनी केरळातील वेलियानाड…

आमच्या शोभनाताई…!

शोभनाताईंशी पहिली भेट मुक्तांगणच्या डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान झाली. भेटायचे आधी ठरले होतेच. त्यावर्षीचा पुरस्कार शोभनाताईंच्या…

चंदनाचे हात, पायही चंदन – डॉ. अनिता अवचट

तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ,…

मार्तंड जे तापहिन…

ज्ञानदेव महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात समारोप करताना सुप्रसिद्ध पसायदान लिहिले आहे. त्यात त्यांनी संतांची तुलना ताप नसलेल्या सूर्याशी केली आहे.…

संस्कृत

आत्मषटकम् – डॉ. गौरी माहुलीकर आणि एका हृद्य सोहळ्याची गोष्ट

२६ मे रोजी दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत डॉ. गौरी माहुलीकरांचे आदी शंकराचार्यांच्या “आत्मषटकम्” वर व्याख्यान झाले. आणि…

मानसशास्त्र

भाषाविज्ञान

योग

साहित्य

माझ्या कथा

भुंगा

आश्रमातून बाहेर पडलेला तो तालवृक्षासारखा उंच तरुण झपझप चालत होता. अंगावरच्या घामेजलेल्या वस्त्रांचं त्याला काहीच भान…

पुस्तकं